Ferfar #18770 · कामटवाडे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/1/अ/2/प्लॉट/16
- Talathi
- गिरीश बापु देवरे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र
लिहून देणार : प्रकाश पंडीतराव आहेर व हेमलता प्रकाश आहेर रा. कामटवाडे यांनी दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 10225/2024 दिनांक 09/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 10000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/1/अ/2/प्लॉट/16 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000/- चा बोजा दाखल केला असुन यापुर्वी नोंद नं 17295 रद्द झाली असुन नोंद घेण्यास मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/367/2026 दि.14/10/2026 रोजीच्या आदेशावरुन नोंद केली असे .
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार - कल्याणी स्वप्निल पाटील
कर्ज घेणार - स्वप्निल प्रकाश पाटील