सातबारा Watch

← कामटवाडे

Ferfar #18773 · कामटवाडे

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
16/3/1पै/प्लॉट/11, 16/3/1पै/प्लॉट/12, 16/3/1पै/प्लॉट/13
Talathi
गिरीश बापु देवरे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, लिहून देणार : 1)मे.टोक्रो वाँल्व्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार संजय भास्करराव जाधव 2) मे.टोक्रो वाँल्व्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार अश्विनी संजय जाधव रा. कामटवाडे यांनी दुय्यम निबंधक नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 9728/2025 दिनांक 08/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 16000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/3/1पै/प्लॉट/12, 16/3/1पै/प्लॉट/13, 16/3/1पै/प्लॉट/11 वरील अभिनव रो हाऊसेस मधील रो हाऊस नं ए-1 व रो हाऊस नं बी-1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 16000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.