सातबारा Watch

← कामटवाडे

Ferfar #18776 · कामटवाडे

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
10/2/अ/प्लॉट/नं/4/5/6/7
Talathi
गिरीश बापु देवरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, नाशिक 4 लिहून देणार : हेमंत शांताराम कुलकर्णी व निशा हेमंत कुलकर्णी रा. कामटवाडे यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7908/2025 दिनांक 02/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3439000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/2/अ/प्लॉट/नं/4/5/6/7 वरील राजश्री चेरिश मधील फ्लँट नं 102 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3439000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.