सातबारा Watch

← कामटवाडे

Ferfar #18778 · कामटवाडे

नाशिक, नाशिक · JSON

Type
हक्कसोडपत्र (डिड ऑफ अपार्टमेंट)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
10/11/अ/1/प्लॉट/1
Talathi
गिरीश बापु देवरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोडपत्र (डिड ऑफ अपार्टमेंट) हक्कसोडपत्र लिहून देणार :-1)अर्चना संजय दोंदे 2)मोनिका संदीप तेजाळे हक्कसोडपत्र लिहून घेणार:- 1)रत्ना मधुकर शेजवळ 2)तुषार मधुकर शेजवळ बाजूस दाखल केलेली मिळकत सर्व्हे क्रमांक/गट क्रमांक 10/11/अ/1/प्लॉट/1 क्षेत्र:- 859.63 चौ.मी या मिळकतीवर बांधण्यात सोहामणी को ऑप हौसिंग सोसायटी लि.नाशिक मधील फ्लँट नं 13 ही मिळकत हक्कसोड पत्राने लिहून देणार यांनी हक्कसोडपत्र लिहून घेणार यांना दुय्यम निबंधक नाशिक 7 यांचेकडील दस्त क्र.8314/2026 दिनांक:-04/08/2026 प्रमाणे हक्कसोडपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून हक्कसोडपत्र लिहून घेणार यांचे नावाचा अंमल घेणेकामी नोंद केली असे.