सातबारा Watch

← कामटवाडे

Ferfar #18796 · कामटवाडे

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
23/4/अ/प्लॉट/17, 23/4/अ/प्लॉट/18
Talathi
गिरीश बापु देवरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्ज,इमारत नकाशा,प्रतिज्ञापत्र सहा.संचालक नगररचनाअभिन्यास वरून लिहून घेणार:- नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे सहाय्यक संचालक नगर नियोजन विभाग मनपा नाशिक लिहून देणार:- सचिन रतनलाल भट्टड व इतर तर्फे ज.मु.आर्या बिल्डर्स भागिदारी संस्था तर्फे भागिदार मयूर अशोक कोठावदे व इतर बाजूस दाखल मिळकत 23/4/अ/प्लॉट/17 चे क्षेत्र 300.00 चौ.मी.यापैकी 22.50 चौ.मी.व स.नं 23/4/अ/प्लॉट/18 चे क्षेत्र 241.66 चौ.मी यापैकी 22.50 चौ.मी एवढे क्षेत्र मा.आयुक्त नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे जा.क्र.ननिवि/वशि/4018/2023 दि.08/11/2023 नुसार 6 मीटर व 7.50 मीटर रुंदीचे रस्ते दोन्ही बाजूने समान रुंदीकरण दर्शवून 9.00 मीटर रुंदीकरण करणे कामी सदरच्या मिळकतीतून कॉलनी रस्ता रुंदीकरणासाठी क्षेत्र 22.50 चौ.मी. एवढे क्षेत्र नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडे हस्तांतरण केलेने मनपाचेनाव कब्जेदार सदरीदाखल करणेकामी नोंद केली असे.