सातबारा Watch

← कामटवाडे

Ferfar #18800 · कामटवाडे

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
38/1अ/अ/प्लॉट/2
Talathi
गिरीश बापु देवरे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : राजलक्ष्मी अर्बन को ऑप बँक लि.नाशिक शाखा सिडको नाशिक च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता संतोष जिजाबा कांबळे लिहून घेणार :1)दर्शन आँटोमोबाईल्स तर्फे प्रोप्रायटर सचिन भिकन रोजेकर 2)वैशाली सचिन रोजेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 38/1अ/अ/प्लॉट/2 तपशिल : राजलक्ष्मी अर्बन को ऑप बँक लि.नाशिक .यास तारण र रु 1500000/-दि 11/2/2013 सचिन भिकन रोजेकर गाला न ०३ , र रु 300000/-दि11/2/2013 सचिन भिकम रोजेकर गाळा नं 3 , रु 495000 /-दि11/2/2013 वैशाली सचिन रोजेकर सदनिका न ०३ , र.रु.12 लाख दि.4/10/12 सचिन भिकन रोजेकर गाळा नं.3व4व5अ व 6 रोजी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि नाशिक 5 दस्त क्र 12534/2026 दि. 23/10/2026 व बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.