सातबारा Watch

← कामटवाडे

Ferfar #18801 · कामटवाडे

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
17/अ
Talathi
गिरीश बापु देवरे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : अभ्युदय को ऑप बँक लि शाखा इंदिरा नगर,नाशिक च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता शाखा व्यवस्थापक रामदास वसंतराव सराफ लिहून देणार : 1.सुरबेंद्र सिंग जगदीश बघेल 2.नंदकिशोर जगदीश 3.लवकुश जगदीश प्रसाद 4.रविंद्र लक्ष्मण सोनवणे 5.शैला रविंद्र सोनवणे रा. कामटवाडे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 7 यांचेकडील दस्त क्रमांक 9914/2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3424000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/अ 17 ब 22/2/1 ड 22/2/1 अ 1/40/41/प्लॉट4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक अभ्युदय को ऑप बँक लि. यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3424000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 17/अ 17 ब 22/2/1 ड 22/2/1 अ 1/40/41/प्लॉट4