सातबारा Watch

← कामटवाडे

Ferfar #18805 · कामटवाडे

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
26/1ब/2ब/1/प्लॉट/8
Talathi
गिरीश बापु देवरे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मौजे कामटवाडे येथील सर्व्हे नंबर 26/1ब /2ब /1/प्लॉट/8 यांसी क्षेत्र:- 279.50 चौ.मी. ही मिळकत 1) विलास गोपाळ ततार यांचे तर्फे विकसन करणार व जनरल मुखत्यार म्हणून निखील राजेंद्र अमृतकर 2) विलास गोपाळ ततार यांचे तर्फे विकसन करणार व जनरल मुखत्यार म्हणून योगेश जनार्दन नागमोती 3) निखील राजेंद्र अमृतकर 4) योगेश जनार्दन नागमोती यांनी सदर मिळकतीवर मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे “जोगेश्वरी रेसिडेन्सी ” या नांवाने इमारतीचे बांधकाम पूर्ण केलेले असून, या इमारतीचे घोषणापत्र (डीड ऑफ डिक्लेरेशन) त्यांनी दुय्यम निबंधक नाशिक- 7 यांचे कार्यालयात दस्त क्रमांक. 5621/2025, दि. 08/05/2025 अन्वये नोंदणी केलेली आहे. त्यांनी पुढील प्रमाणे सभासदांना त्यांचे लाभांत डीड ऑफ अपार्टमेंटचे दस्त करुन दिलेले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे, 1)फ्लँट नं 101, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र.- NSK-11152/2025 दि. 23/09/2025, मोबदला र.रू. 3400000/- 1) मनोहर बाळकृष्ण सुर्यवंशी 2)फ्लँट नं 102, सह दुय्यम नि. नाशिक- 7 , दस्त क्र. -NSK-6571/2025 दि. 30/05/2025, मोबदला र.रू. 2890000/- 1) सुधाकर मन्साराम पाटील 2) सुनीता सुधाकर पाटील 3) पराग सुधाकर पाटील 3)फ्लँट नं 202, सह दुय्यम नि. नाशिक- 7 , दस्त क्र.-NSK-8370/2025 दि. 14/07/2025, मोबदला र.रू. 2650000/- 1) भारती उमेश येवले 4) फ्लँट नं 301, सह दुय्यम नि. नाशिक- 7 , दस्त क्र.-NSK-5837/2025 दि. 15/05/2025, मोबदला र.रू. 3100000/- 1) समाधान विष्णू अहिरे 2) होनराज समाधान अहिरे 5)फ्लँट नं 302, सह दुय्यम नि. नाशिक- 7 , दस्त क्र.-NSK-6127/2025 दि. 21/05/2015, मोबदला र.रू. 2627000/- 1) वामन भाऊराव बागुल 2) तुषार वामन बागुल 6)फ्लँट नं 501 व 502, सह दुय्यम नि. नाशिक- 7 , दस्त क्र.-NSK-5847/2025 दि. 15/05/2025, मोबदला र.रू. 3040000/- 1) मयूर निंबाजी देवरे 7)कन्फर्मेशन डिड फ्लँट नं 201, 401, 402, 503, 504 सह दुय्यम नि. नाशिक- 7 , दस्त क्र.-NSK-9605/2025 दि. 11/08/2025, मोबदला र.रू. 0/- 1) विलास गोपाळ ततार नोंद अर्ज,सुची क्र.2,डिक्लेरेशन नक्कल,प्रतिज्ञापत्र,या वरोन नोंद केली असे