सातबारा Watch

← देवळाली - 1

Ferfar #41711 · देवळाली - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
57/7ते9/2/1/प्लॉट/4
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 1)अर्ज,प्रतिज्ञापत्र, सेल डीड ची नक्कल, व सूची-2 वरोन दस्त क्रमांक 10887/2000 दिनांक: 16/11/2000 मोबदला रक्कम रुपये: 95000/- लिहून देणार: 1) मे.आदर्शशिला बिल्डर्स तर्फे प्रोप्रा.श्री.शांतीभाई करसनभाई पटेल लिहून घेणार:1)सौ.सुमन व्ही चेत्री यांनी सर्वे नंबर 57/7ते9/2/1//प्लॉट/4 वरील शिलालेख अपार्टमेंट मधील तळ मजल्यावरील शॉप नं.3 लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असल्याने प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली. पुर्नविक्री 1अ)अर्ज,प्रतिज्ञापत्र, खरेदीखताची नक्कल, व सूची-2 वरोन दस्त क्रमांक 7719/2001 दिनांक: 23/08/2001 मोबदला रक्कम रुपये: 100000/- लिहून देणार: 1 सौ.सुमन व्ही छेत्री लिहून घेणार:1)रोमा कुमार अमेसर यांनी सर्वे नंबर 57/7ते9/2/1//प्लॉट/4 वरील शिलालेख अपार्टमेंट मधील तळ मजल्यावरील शॉप नं.3 लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असल्याने प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली. पुर्नविक्री 1ब)अर्ज,प्रतिज्ञापत्र, खरेदीखताची नक्कल, व सूची-2 वरोन दस्त क्रमांक 5394/2004 दिनांक: 23/09/2004 मोबदला रक्कम रुपये: 150000/- लिहून देणार: 1) रोमा कुमार आमेसर लिहून घेणार:1)सुनिल गोटीराम थोरात यांनी सर्वे नंबर 57/7ते9/2/1//प्लॉट/4 वरील शिलालेख अपार्टमेंट मधील तळ मजल्यावरील शॉप नं.3 लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असल्याने प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली. पुर्नविक्री 1क)अर्ज,प्रतिज्ञापत्र, खरेदीखताची नक्कल, व सूची-2 वरोन दस्त क्रमांक 13841/2011 दिनांक: 22/11/2004 मोबदला रक्कम रुपये: 300000/- लिहून देणार: 1) सुनिल गोटीराम थोरात लिहून घेणार:1)सत्यपालसिंग नरसिंग यादव यांनी सर्वे नंबर 57/7ते9/2/1//प्लॉट/4 वरील शिलालेख अपार्टमेंट मधील तळ मजल्यावरील शॉप नं.3 लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असल्याने प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.