सातबारा Watch

← देवळाली - 1

Ferfar #41719 · देवळाली - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
49/8/प्लॉट/3/व/4
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : दि.नाशिकरोड देवळाली व्यापारी सह. बँक लि.ना.रोड लिहून देणार : आकाश प्रभाकर लोणकर,प्रभाकर गेणुजी लोणकर रा. देवळाली - 1 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9683 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49/8/प्लॉट/3/व/4 पहील्या मजल्यावरील फ्लॅट नं.1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.नाशिकरोड देवळाली व्यापारी सह. बँक लि.ना.रोड यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज बँक पत्र व गहाणखत नक्कल व सुची 2 वरोन केली.