Ferfar #41722 · देवळाली - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48/1/1/प्लॉट/29
- Talathi
- अमोल ओमप्रकाश तुरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंटची नक्कल व सूची-2 वरोन
दस्त क्रमांक 2442/2016 दिनांक: 11/04/2016 दुय्यम निबंधक नाशिक-5
मोबदला रक्कम रुपये :1350000/-
लिहून देणार: सुनील वसंत धाडगे
लिहून घेणार: संतोष वसंत धाडगे 2)अनुपमा रामनाथ सौदाणे उर्फ अनुपमा संतोष धाडगे
यांनी सर्वे नंबर 48/1/1/प्लॉट/29 वरील ग्रीन डेल अपार्टमेंट मधील दुस-या मजल्यावरील फ्लॅट नं.202, लिहून दिलेली मिळकत बिनशेती व बांधीव असुन.लिहुन देणार यांचे नाव कमी केले.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असल्याने प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.