सातबारा Watch

← देवळाली - 1

Ferfar #41723 · देवळाली - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
305/अ/2
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंटची नक्कल व सूची-2 वरोन दस्त क्रमांक 11171/2026 दिनांक: 19/09/2026 सह. दुय्यम निबंधक नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये :-1703000/- लिहून देणार: 1) अशोक प्रेमजी वीरा लिहून घेणार: 1) बाळासाहेब भाऊशेट लोंढे 2)शोभा बाळासाहेब लोंढे यांनी सर्वे नंबर 305अ/2 रेजिमेंटल प्लाझा अपार्टमेंट मधील दुस-या मजल्यावरील ऑफीस क्रमांक. एस-4 , लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.