सातबारा Watch

← देवळाली - 1

Ferfar #41728 · देवळाली - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
35/3अ
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : दि.नाशिकरोड देवळाली व्यापारी सह. बँक लि., नाशिकरोड लिहून देणार : ओंकार दिलीप मेदगे,दिलीप भिकाजी मेदगे रा. देवळाली - 1 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10521 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/3अ 3ब/4अ 4ब/6अ 6ब/1/1/35/7ब प्लॉट/4 तळ मजल्यावरील फ्लॅट नं.1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.नाशिकरोड देवळाली व्यापारी सह. बँक लि. यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद बँक पत्र व गहाणखत नक्कल व सुची 2 वरोन केली. 35/3अ 3ब/4अ 4ब/6अ 6ब/1/1/35/7ब प्लॉट/4