सातबारा Watch

← देवळाली - 1

Ferfar #41734 · देवळाली - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
38/14/प्लॉट/14
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : दि.नाशिक मर्चंट को.ऑप बँक लि , नाशिक लिहून देणार : व्हिजन बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार ऋषीकेश सुनिल जाजु 2) मोहंम्मद तौसिफ युसुफ मनियार रा. देवळाली - 2 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9903 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 38/14/प्लॉट/14 तळ मजल्यावरील शॉप/दुकान नं.1 ते 8 व पहील्या मजल्यावरील फ्लॅट नं.101,103,104,106, पहील्या मजल्यावरील फ्लॅट नं.201,206, तिस-या मजल्यावरील फ्लॅट नं.306, चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं.401,406, पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं.501,504,506, सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं.604 ,606 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.नाशिक मर्चंट को.ऑप बँक लि यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद बँक पत्र व गहाणखत नक्कल व सुची 2 वरोन केली.