सातबारा Watch

← देवळाली - 1

Ferfar #41735 · देवळाली - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
44/5/अ/2/प्लॉट/15/ते/18
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंटची नक्कल व सूची-2 वरोन दस्त क्रमांक 7923/2025 दिनांक:03/08/2025 सह. दुय्यम निबंधक नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये :-2300000/- लिहून देणार: 1) संजय देवराम फुलसुंदर , महेंद्र निहालसिंग छाजेड , अर्जुन बाजीराव पवार यांचे विकसनकर्ता व ज.मु.म्हणुन मे. विजय कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार उत्तम बाजीराव पवार लिहून घेणार: 1)रोहित सुनिल पगारे,सुनंदा सुनिल पगारे यांनी सर्वे नंबर 44/5/अ/2/प्लॉट/15/ते/18 वरील श्री मंत्र अपार्टमेंट मधील तिस-या मजल्यावरील फ्लॅट नं-8 , लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल नसुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.