Ferfar #41741 · देवळाली - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 261/1/262/1/264/1/प्लॉट/86/32
- Talathi
- अमोल ओमप्रकाश तुरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
ढोली कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटरी फर्म तर्फे प्रोप्रायटर अश्विनी दिपक ढोली रा. देवळाली - 1(खाता क्रमांक14945) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 261/1/262/1/264/1/प्लॉट/86/32, क्षेत्र 0.5680 आर.चौ.मी व त्यावरील बांधीव रो हाऊस हे त्यांनी
लिहुन घेणार :
वैभव विकास शेलार , (खाता क्रमांक :-15525)गट/सर्व्हे क्रमांक 261/1/262/1/264/1/प्लॉट/86/32 क्षेत्र 0.5680 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12432 दिनांक 14/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज ,प्रतिज्ञापत्र ,खरेदीखत नक्कल व सुची 2 वरोन केली.