सातबारा Watch

← देवळाली - 1

Ferfar #41748 · देवळाली - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र, खरेदीखताची नक्कल व सूची-2 वरोन दस्त क्रमांक 9566/2026 दिनांक:15/09/2026 सह. दुय्यम निबंधक नाशिक-2 मोबदला रक्कम रुपये :-4000000/- लिहून देणार: 1)कप्लेश अशोक खिवसरा 2)कश्मिरा कप्लेश खिवसरा लिहून घेणार: 1) संदीप राजाराम घोलप 2)सुजाता संदीप घोलप यांनी सर्व्हे नंबर 258/2 2 1/2 2 2/2/2/3/2/3/3 श्री गजानन पार्क को.ऑप.हौ.सोसा.लि.ना.रोड श्री बालगणपती रो बंगलो मधील तळ व पहील्या मजल्यावरील रो बंगलो क्र.2, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल नसुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली. 258/2 2 1/2 2 2/2/2/3/2/3/3,258/2 2 1/2 2 2/2/2/3/2/3/3