सातबारा Watch

← देवळाली - 1

Ferfar #41749 · देवळाली - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
238/ब
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : श्रीराम चिटस (इंडीया)प्रा.लि. , नाशिक लिहून देणार : सुनील शंकर खैरनार ,भरत धुडगु बोरसे रा. देवळाली - 1 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 7 यांचेकडील दस्त क्रमांक 8485 दिनांक 11/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 92000000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 238/ब तळ मजल्यावरील दुकान क्र.2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्रीराम चिटस (इंडीया)प्रा.लि. यांचेकडील पत्र क्र.8485/2026 दि.11/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 92000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज बँक पत्र व गहाणखत नक्कल व सुची 2 वरोन केली.