Ferfar #41751 · देवळाली - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/8/1/13क/17अ/प्लॉट/1
- Talathi
- अमोल ओमप्रकाश तुरे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : दि.बिझनेस को.ऑप.बँक लि.ना.रोड
लिहून घेणार : हरेन्द्र कुमार राय,प्रियंका राय
यांनी सर्व्हे क्रमांक : 45/8/1/13क/17अ/प्लॉट/1 तपशिल : दि.बिझनेस को.ऑप.बँक लि.ना.रोड कडुन कर्ज र.रु.1600000/-दि.23/03/2026 हरेन्द्र कुमार राय, पहील्या मजल्यावरील शॉप नं.104 करीता - 41233
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.जा क्र 136/बिसिबिएल/2026-27 दि.26/10/2026 व दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील गहाणमुक्त दस्त क्र.10737/2026 दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद बँक पत्र व गहाणमुक्त नक्कल व सुची 2 वरोन केली.