सातबारा Watch

← देवळाली - 1

Ferfar #41759 · देवळाली - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
29/5/2/1/प्लॉट/8
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : दि नासिक मर्चंट को ऑप बँक लि नाशिक लिहून घेणार : ड्रीम बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार प्रमोद शांताराम खालकर,अमित वसंत पाटणकर ,रेहाना शेरुबेग र्मिझा यांनी सर्व्हे क्रमांक : 29/5/2/1/प्लॉट/8 तपशिल : दिनांक 31/07/2024 रोजी दि नासिक मर्चंट को ऑप बँक लि नाशिक चा ड्रीम बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार यांच्या नावे र.रु.9370000/- कर्ज. - 39735 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील गहाणमुक्त दस्त क्र 11216/2026 दि29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज बँक पत्र व गहाणमुक्त नक्कल व सुची 2 वरोन केली.