Ferfar #39681 · देवळाली - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 148/3अ/3ब/3क/2
- Talathi
- अमोल ओमप्रकाश तुरे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
श्री.दिपक राजाराम अरिंगळे यांनी अर्ज व सोबत मा जिल्हा न्यायालय क्र.3 व ॲडीशनल सेशन जज्ज नाशिक सो यांचे कोर्टकडील दि.05/08/2023 चा निकाल दिलेवरोन सदरचे आदेशाप्रमाणे स.नं.148/3अ/3ब/3क/2 चे इतर अधिकारात “रे.मु.नं.611/2013 हया दाव्यातील अपील अंशत: मंजुर करण्यात आले असुन सदरचा आदेश वादिच्या बाजुने तात्पुरता मनाई देण्यापुरता रद्द करण्यात येत आहे.व प्रतीवादींनी तृतीय पक्षाचे हितसबंध निर्माण न करण्याचा दिलेला निर्देश कायम ठेवणेत येत आहे.असा शेरा दाखल करुन पुर्वीचा दाखल असलेल्या शेरा कमी केला असे नोंद मे.कार्टाकडील आदेशावरोन केली.