Ferfar #39697 · देवळाली - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 301/अ/34/प्लॉट/33
- Talathi
- अमोल ओमप्रकाश तुरे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडीया , सातपुर
लिहून देणार : मे.ॲडव्हेंट ॲण्ड रिसॉटर्स प्रा.लि.तर्फे डायरेकटर प्रेमलता मनिष मिश्रा. रा. देवळाली - 2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 7 यांचेकडील दस्त क्रमांक 9897 दिनांक 19/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 41900000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 301/अ/34/प्लॉट/33 पहील्या मजल्यावरील फ्लॅट नं.बी-5 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडीया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 41900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज बँक पत्र व गहाणखत नक्कल व सुची 2 वरोन केली.