सातबारा Watch

← देवळाली - 2

Ferfar #39704 · देवळाली - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
124/अ2/2, 124/अ2/3
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : अभ्युदय को. ऑप बॅक लि. ना. रोड लिहून घेणार : जयश्री सुनिल फतनानी यांनी सर्व्हे क्रमांक : 124/अ2/2 तपशिल : अभ्युदय को. ऑप बॅक लि. नाशिकरोड शाखा यांना तारण र.रु.250000/-21/8/13 जयश्री फतनानी यांचा फ्लॅट क्र. अ 5 - 28887 सर्व्हे क्रमांक : 124/अ2/3 तपशिल : अभ्युदय को. ऑप बॅक लि. ना. रोड शाखा तारण रु. 25,0000/- 21/8/13 जयश्री फतनानी यांचा फ्लॅट क्र. अ 5 - 28887 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील गहाणमुक्त दस्त क्र.2826/2025 दि.12/03/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज बँक पत्र व गहाणमुक्त नक्कल व सुची 2 वरोन केली.