सातबारा Watch

← देवळाली - 2

Ferfar #39722 · देवळाली - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
131/अ/1/2
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : दि नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक लि., नाशिकरोड लिहून देणार : शैलेश सुरेश वैश्य ,सारीका शैलेश वैश्य रा. देवळाली - 2 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9915 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 19000000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 131/अ/1/2 ग्राउंड फ्लोअर वरील गाळा नं.5,6,7,8, वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक लि. यांचेकडील दि.23/09/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 19000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद बँक पत्र व गहाणखत नक्कल व सुची 2 वरोन केली.