सातबारा Watch

← देवळाली - 2

Ferfar #39723 · देवळाली - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
193/24, 193/25
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी, दि बिझनेस को ऑप.बँक लि नाशिकरोड यांचेकडील जप्ती आदेश जा.क्र./विवअ/बीसीबीएल/स्था.ज./70/2026/ दिनांक 3/10/2026 प्रमाणे व व लगत अपर तहसिलदार सो नाशिक यांचेकडील पत्र क्र आवक जावक/रजि/210/2026 दि.14/10/2026 प्रमाणे थकबाकीदार कर्जदार मंजुळाबाई तुकाराम खर्जुल , मधुकर तुकाराम खर्जुल , विजय तुकाराम खर्जुल , संपत तुकाराम खर्जुल ,राजेंद्र मदनलाल कलंत्री यांचे कर्जाकरीता यांचेकडून कर्ज वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली सं.नं.193/24,193/25 कर्जदार यांचे करीता ७/१२ चे इतर हक्कात मालमत्ता जप्त अशी नोंद करणेत येत आहे.नोंद मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे पत्रावरोन केली