सातबारा Watch

← देवळाली - 2

Ferfar #39724 · देवळाली - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
224/8/7/7/6/क/9, 224/9/10, 224/9/6
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 श्री सुभाष नामदेव औटे यांनी अर्ज दिला की, स.नं 224/8/7/7/6/क/9, 224/9/6, 224/9/10 मधिल खातेदार रंभाबाई नामदेव औटे हया दि. 16/11/2022 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस 1)सुभाष नामदेव औटे –मुलगा –वय -48 ,असुन वारसाचे नावे यापुर्वीच वारस फेरफार नोंद नं.18941 अन्वये सर्व स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र,मृत्युदाखला व वारस नोंद नं.18941 वरुन केली असे.