सातबारा Watch

← देवळाली - 2

Ferfar #39729 · देवळाली - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
195/3/पै
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील पत्र क्र.जा क्र.मि.व्य.वि./वशि/603/2026 दि.29/10/2026 चे पत्र व प्लॅन दिलेवरोन देवळाली 2 येथील स.नं. 195/3/पै क्षेत्र 391.56 चौ.मी पैकी 341.56 चौ.मी.हे क्षेत्र कॉलनी रोडकडे करीता हस्तांतरण केल्याने भोगवटदार सदरी नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.नोंद नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील पत्रावरोन केली.