Ferfar #7866 · विहीतगांव
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-26
- Objection until
- 2026-09-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/अ/1/2, 32/2/ब/पैकी
- Talathi
- किरण अशोकराव भामरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/08/2026
श्री. चेतन शंकर हगवणे यांनी अर्ज दिला की मौजे विहितगाव ता जि नाशिक येथील खातेदार कै. सत्यभामाबाई उर्फ उर्फ छबू हगवणे हया दिनांक १५/१२/२०२४ रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालील प्रमाणे
1) शिवाजी छबुजी हगवणे - मुलगा- वय 65
2) शंकर छबुजी हगवणे - मुलगा – 62
३) जयराम छबुजी हगवणे – मुलगा-58
४)मीराबाई संतु भोर – मुलगी -69
५)हिराबाई त्र्यंबक मोरे – मुलगी -66
सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत रजिष्टर मृत्युपत्र दस्त नं.५२०८/२०२३ दि.१५/०५/२०२३ अन्वये
सर्वे नंबर २१/अ/१/२ क्षेत्र ०.२०.५० हे आर चौ.मी. पैकी सामाईक क्षेत्र 0.04.70 आर यापैकी मृत्युपत्र लिहून देणार यांचे अविभक्त हिश्याचे क्षेत्र व सर्वे नंबर ३२/२ब पैकी क्षेत्र 2045.61 आर चौ.मी. सामाईक क्षेत्र पैकी मृत्युपत्र लिहून देणार यांचे अविभक्त हिश्याचे क्षेत्र हे त्यांनी
1) चेतन शंकर हगवणे - नातू - वय २९
यांना लिहून दिलेले आहे त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले. असे नोंद अर्ज ,प्रतिज्ञापत्र, सूची क्र ३,रजिष्टर मृत्यूपत्राची नक्कल व मृत्यू दाखल्यावरोन केली.