Ferfar #7901 · विहीतगांव
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/3
- Talathi
- किरण अशोकराव भामरे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
अर्ज,इमारत नकाशा,प्रतिज्ञापत्र सहा.संचालक नगररचना अभिन्यास वरून
लिहून घेणार :- नाशिक महानगरपालिका नाशिक
लिहून देणार :- पद्मावती बिल्डफिक्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार उमेश संपत निसाळ
बाजूस दाखल मिळकत सर्वे नंबर 19/3 4 5/1 5 2/20 2ब/20अ 3/21 3/1 ब/प्लॉट/22 क्षेत्र 544.00 आर चौ.मी पैकी क्षेत्र 10.57 चौ.मी एवढे क्षेत्र मा.आयुक्त नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे आदेश क्र. 515 दि.20/7/2018 व नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील जा.क्र.ननिवि/वशि/471/2026 दि. 01/10/2026 पत्रानुसार 6.00 व 7.50 मीटर रुंदीचे रस्ते दोन्ही बाजूने समान रुंदी रस्ता रुंदीकरणासाठी क्षेत्र 10.57 चौ.मी एवढे क्षेत्र नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडे हस्तांतरण केलेने मनपाचे नाव कब्जेदार सदरी दाखल करणेकामी नोंद केली असे
19/3 4 5/1 5 2/20 2ब/20अ 3/21 3/1 ब/प्लॉट/22