सातबारा Watch

← विहीतगांव

Ferfar #7906 · विहीतगांव

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
25/5/2/3/4/1
Talathi
किरण अशोकराव भामरे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : दि नाशिक मर्चंट को ऑप बँक ली नाशिक लिहून घेणार : केतन उल्हास देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 25/5/2/3/4/1 तपशिल : गहाणखत - केतन उल्हास देशमुख यांनी रेणुका दर्शन ए विंग मधील प्लॉट नं.ए-५०३ चटई क्षेत्र ४३.६८९ चौ मी ब बाल्कनी चटई क्षेत्र २.५७ चौ मी वर दि नाशिक मर्चंन्टस को ऑप बँक लि. नाशिक हिचा १८,१९,०००/- रु चा भार निर्माण केला - 6370 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र अर्ज व सूची क्रमाक-2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.