सातबारा Watch

← विहीतगांव

Ferfar #7917 · विहीतगांव

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
18/8/प्लॉट/80
Talathi
किरण अशोकराव भामरे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्ज, सुची, प्रतिज्ञापत्र, डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट व डिड ऑफ अपार्टमेंट दस्ताचे नकलेवरुन बाजुस दाखल मिळकती बाबत ज्योती उर्फ निर्मला तहेलराम सावलानी यांचे तर्फे ज.मु. व विकसक विजयकुमार रघुनाथसिंघ ठाकूर यांनी सदर मिळकतीचे डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट दस्त दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचे कडील दस्त क्र.823/2002 दि.26/02/2002 रोजी नोंदवुन मिळकत “विजयविहार अपार्टमेट” नावाने अपार्टमेंट डिक्लेरेशन नोंदवुन त्यातील सदनिका खालीलप्रमाणे इसमांना डिड ऑफ अपार्टमेंट करुन दिल्या त्याचा तपशिल खालिलप्रमाणे १) खरेदी देणार: ज्योती उर्फ निर्मला तेहलराम सावलानी, खरेदी घेणार: लता गोपालसिंग परदेशी खरेदी रक्कम: 305101/-, दस्त क्रमांक 6541/2004, सह दुय्यम निबंधक, नाशिक-2, दस्त दिनांक: 25/11/2004 सदनिका क्रमांक 101 पुनर्विक्री २) खरेदी देणार: लता गोपालसिंग परदेशी, खरेदी घेणार:संदिप रामलिंग हिंगमिरे, सोनाली संदिप हिंगमिरे खरेदी रक्कम 12,30,000/-, दस्त क्रमांक 1071/2018, दुय्यम निबंधक: सह दुय्यम निबंधक, नाशिक-2 दस्त दिनांक: 16/02/2018 ,सदनिका क्रमांक 101 पुनर्विक्री ३) खरेदी देणार: संदिप रामलिंग हिंगमिरे, सोनाली संदिप हिंगमिरे , खरेदी घेणार: अलमास खान, खरेदी रक्कम: 13,50,000/- दस्त क्रमांक 5413/2024, दुय्यम निबंधक: सह दुय्यम निबंधक, नाशिक-2 दस्त दिनांक: 17/05/2024, सदनिका क्रमांक 101 ४) खरेदी देणार: संजय सदाशिव भिसे, खरेदी घेणार: मधुकर गंगाराम झुटे खरेदी रक्कम: 721000/-, दस्त क्रमांक 11635/2010, सह दुय्यम निबंधक, नाशिक-2 ,दस्त दिनांक: 21/10/2010, सदनिका क्रमांक - 201 ५) खरेदी देणार: विनायक संपत मोजाड, अमोल विनायक मोजाड, खरेदी घेणार: दीपक भगवान अहिरे, भाग्यश्री दीपक अहिरे उर्फ भाग्यश्री चिंधा खैरनार, खरेदी रक्कम: 23,00,000/-, दस्त क्रमांक 10406/2023, सह दुय्यम निबंधक, नाशिक-6 दस्त दिनांक: 21/12/2023, सदनिका क्रमांक – 203 A आणि 203 B असे वरील प्रमाणे इसमांना फ्लॅट विक्री केले असुन मिळकतीस “विजयविहार अपार्टमेट” हे नाव दाखल केले असे नोंद अर्ज,सुची क्र.2 प्रतिज्ञापत्र घोषणापत्र,डिक्लेरेशन व डिड ऑफ अपार्टमेंटचे नकलेवरोन नोंद केली असे.