सातबारा Watch

← विहीतगांव

Ferfar #7918 · विहीतगांव

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
18/9/प्लॉट/81
Talathi
किरण अशोकराव भामरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्ज,सुची,प्रतिज्ञापत्र, डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट व डिड ऑफ अपार्टमेंट दस्ताचे नकलेवरुन बाजुस दाखल मिळकती बाबत शंकर लखमीदास मनचंदा यांचे तर्फे ज.मु. व विकसक मी सदगुरू एन्टरप्रायजेस तर्फे प्रो.प्रा. कमल बिशंबरनाथ कक्कर यांनी सदर मिळकतीचे डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट दस्त दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचे कडील दस्त क्र.11060/2001 दि.05/12/2001 रोजी नोंदवुन मिळकत “आशिष अपार्टमेट”नावाने अपार्टमेंट डिक्लेरेशन नोंदवुन त्यातील सदनिका खालीलप्रमाणे इसमांना डिड ऑफ अपार्टमेंट करुन दिल्या त्याचा तपशिल खालिलप्रमाणे १) खरेदी देणार- सुभाष तुकाराम कडभाने, मंदा सुभाष कडभाने खरेदी घेणार- शेरसिंग तेजराम थापा, बाला शेरसिंग थापा , खरेदी रक्कम - 2200000 /- दस्त क्रमांक 313/2002 , सह दुय्यम निबंधक, नाशिक-2 दस्त दिनांक: 22/01/2002 फ़्लॅट क्र - 1 २) खरेदी देणार- कमल विश्वंभरनाथ कक्कर खरेदी घेणार- शिवराम गोपाळ शिंदे, खरेदी रक्कम- 1, दस्त क्रमांक 14059/2011 ,सह दुय्यम निबंधक, नाशिक-2, दस्त दिनांक: 28/11/2011 , फ़्लॅट क्र 2 ३) खरेदी देणार- मनचंदा शंकर लखीमदास, कक्कर कमल विश्वंभरनाथ खरेदी घेणार- साधवानी दिलीप प्रिभदास खरेदी रक्कम: 362250/- दस्त क्रमांक 2052/2002 सह दुय्यम निबंधक, नाशिक-2 दस्त दिनांक- 16/05/2002 फ़्लॅट क्र -3 ४) खरेदी देणार- कमल विश्वंभरनाथ कक्कर खरेदी घेणार- तारा युसुफ कोलाबावाला खरेदी रक्कम 1 /- दस्त क्रमांक 14058/2011 ,सह दुय्यम निबंधक, नाशिक-2, दस्त दिनांक- 28/11/2011, फ़्लॅट क्र -5 पुनर्विक्री 5) खरेदी देणार- तारा युसुफ कोलाबावाला , फरीदा युसुफ कोलाबवाला उर्फ फरीदा शब्बीर अबुजीवाला खरेदी घेणार- विजय मारुती मुसळे खरेदी रक्कम 1 /- दस्त क्रमांक 15287/2011 ,सह दुय्यम निबंधक, नाशिक-2, दस्त दिनांक- 23/12/2011, फ़्लॅट क्र -5 6) खरेदी देणार- कमल विश्वंभरनाथ कक्कर खरेदी घेणार- विजय भास्कर नायर खरेदी रक्कम 375000/- , दस्त क्रमांक 14060/2011 , सह दुय्यम निबंधक, नाशिक-2 दस्त दिनांक: 28/11/2011, फ़्लॅट क्र- 6 असे वरील प्रमाणे इसमांना फ्लॅट विक्री केले असुन मिळकतीस “आशिष अपार्टमेट” हे नाव दाखल केले असे नोंद अर्ज,सुची क्र.2 प्रतिज्ञापत्र घोषणापत्र,डिक्लेरेशन व डिड ऑफ अपार्टमेंटचे नकलेवरोन नोंद केली असे.