सातबारा Watch

← विहीतगांव

Ferfar #7919 · विहीतगांव

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
56/13, 56/2, 57/2
Talathi
किरण अशोकराव भामरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहुन देणार :- विहितगाव विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्यादित विहितगाव ना..रोड ता.जि.नाशिक लिहून घेणार :- किसन चिमाजी हांडोरे सर्वे नंबर ५७/२ मिळकतीवरील बोजा र.रु.१५०००/- दि.२०/१०/१९७६, ५६/१३ मिळकतीवरील बोजा र.रु.1900/- दि२२/०९/१९६० , ५६/२ मिळकतीवरील बोजा र.रु.250000/-, दि.०२/०६/२०००, ५६/१० मिळकतीवरील बोजा र.रु.250000/- दि.05/04/2002 व र रु २५००००/- दि.०५/०४/२००४ असे डिक्लेरेशन बोजे कमी करणेबाबत संस्थेकडील दि 03/06/2026 चे पत्र आलेवरोन व मा.अपर जिल्हाधिकारी सो नाशिक यांचेकडील परिपत्रक क्र.कक्ष-4/कुका.3/कावि/131/2020 दिनांक:07/08/2020 च्या आदेशावारोन मिळकतीच्या इतर अधिकारातील बोजे कमी केले.