Ferfar #7923 · विहीतगांव
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/12/ब
- Talathi
- किरण अशोकराव भामरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन देणार:-
उमेश अशोक हांडोरे ,संजय अशोक हांडोरे रा. विहीतगांव(खाता क्रमांक1910) यांचे गट/सर्व्हे क्रमांक64/12/ब, बिगरशेती क्षेत्र 17.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 12.0000 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
जयश्री संजय भांबळे (खाता क्रमांक :-2851)गट/सर्व्हे क्रमांक 64/12/ब बिगरशेती क्षेत्र 12.0000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1001 /2012 दिनांक 31/01/2012 प्रमाणे रक्कम रुपये 1080000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे. नोंद अर्ज ,प्रतिज्ञापत्र ,खरेदीखत नक्कल व सुची 2 वरोन केली.