Ferfar #9881 · वडनेर दुमाला
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/15/21/1
- Talathi
- किरण अशोकराव भामरे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026लिहून घेणार : जीएस महानगर को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड , नाशिक 2
लिहून देणार : गणेश निवृत्ती तिदमे व प्रीती गणेश तिदमे रा. वडनेर दुमाला यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10031/2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2480000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 87/15/21/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जीएस महानगर को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड यांचेकडील पत्र क्रमांक GSMCBL/NSKRD/2030/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2480000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.