सातबारा Watch

← वडनेर दुमाला

Ferfar #9914 · वडनेर दुमाला

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
246/5
Talathi
किरण अशोकराव भामरे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026लिहुन देणार:- प्रमोद सोमा पाटील ,लिना प्रमोद पाटील रा. वडनेर दुमाला(खाता क्रमांक3986) यांचे गट/सर्व्हे क्रमांक246/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रिंकू सिंह , (खाता क्रमांक :-4333)गट/सर्व्हे क्रमांक 246/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. त्रिंबकेश्र्वर जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1059 /2026 दिनांक 05/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000/- घेऊन खरेदी दिली.परंतू गावी नोंद क्र 9650 या नोंदीने सदरची नोंद तांत्रिक कारणामुळे रद्द झाली असुन मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र आरटीएस/कावि/249/2026 दि.12/08/2026 चा आदेश आलेने गावी नवीन फेरनोंद घेतली असे नोंद अर्ज ,प्रतिज्ञापत्र ,खरेदीखत नक्कल सुची 2 व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील फेरनोंदीच्या आदेशांवरोन केली.