Ferfar #9916 · वडनेर दुमाला
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 145/1/2/3/4/अ
- Talathi
- किरण अशोकराव भामरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
बाजूस दाखल मिळकतीबाबत नोंद क्रमांक ४८६८ फेरफार नोंदी नुसार भू. क्र. व उपविभाग १४५/१/२/३/४/अ च्या ७/१२ उताऱ्यावर इतर अधिकारात स.न. १४४/२ च्या मिळकतीत जाणे-येण्यासाठी ८ फुट रुंद व १९० फुट लांबीचा रस्ता मोगल वाळूजी उन्हवणे यांनी भास्कर रुंजाजी पोरजे व गोटीराम मोहन पोरजे यांना कायमस्वरूपी करारनाम्याने दिला असा शेरा घेण्यात आलेला होता. सदरचा इतर अधिकारातील शेरा हा भू. क्र. व उपविभाग १४५/१/२/३/४/अ चा ७/१२ उतारा हा जो पर्यंत हस्तलिखीत होता तो पर्यंत बरोबर व अचुक होता परंतु कालांतराने सदर भू. क्र. व उपविभाग १४५/१/२/३/४/अ चे ७/१२ उताऱ्याचे संगणकीकरण करण्यात आल्यावर सदरच्या इतर अधिकारातील शेऱ्यामधुन अर्जदार यांचे म्हणजे गोटीराम मोहन पोरजे यांचे नांव हे कमी झालेले दिसुन येत आहे. तरी मा अपर तहसीलदार सो यांचेकडीलआदेश क्र.सं.1/ RTS/रजि/कावी/417/2025 दि.10/02/2026 आदेशान्वये स नं १४५/१/२/३/४/अ मध्ये संगणकीकृत ७/१२ मध्ये इतर अधिकारात चुकलेला शेरा ‘स.न. १४४/२ मध्ये जाणे-येण्यासाठी ८ फुट रुंद व १९० फुट लांबीचा रस्ता मोगल वाळूजी उन्हवणे यांनी भास्कर रुंजाजी पोरजे व गोटीराम मोहन पोरजे यांना कायमस्वरूपी करारनाम्याने दिला असा मा अपर तहसीलदार सो यांचे आदेशान्वये दुरुस्त केला.