सातबारा Watch

← पिंपळगांव खांब

Ferfar #6915 · पिंपळगांव खांब

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
50/1/1, 50/3/क
Talathi
शितल रमेश पाटील
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.सं.क्र.1/RTS/कावि/428/2026 आदेश दिनांक : 12/10/2026 बाजूस दाखल गट नं बाबत मा. अपर तहसीलदार सो नाशिक यांचे कडील आदेश क्र.सं.क्र.1/RTS/कावि/428/2026 दि. 12/10/2026 अन्वये वत्सला किसन धोंगडे यांचे नाव इतर अधिकारातून कमी करून कब्जेदार सदरी घेणे बाबत आदेश झाला आहे. सबब सदर नाव कमी करून कब्जेदार सदरी सामायिकात दाखल केले असे. आदेशावरोन नोंद.