सातबारा Watch

← पिंपळगांव खांब

Ferfar #6926 · पिंपळगांव खांब

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
122/अ/10, 122/अ/11, 122/अ/3, 122/अ/3/2, 122/अ/4, 188/5
Talathi
शितल रमेश पाटील
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026बाजूस दाखल गट नं बाबत वादी गणपत यशवंत बोराडे , प्रतिवादी १. श्री. राजाराम यशवंत बोराडे २. श्री. मनोहर यशवंत बोराडे ३. श्रीमती मंदाबाई किसन बोराडे ४. श्री. मोहन किसन बोराडे ५. श्री. उमेश किसन बोराडे ६. सौ. रुपाली संदीप जाधव ७. सौ. आरती अप्पासाहेब रहाडे ८. सौ. छाया शेखर बोडके ९. श्री. भारत संतु राजोळे १०. श्री. धनाजी संतु राजोळे ११. श्री. गोकुळ संतु राजोळे १२. सौ. रंभाबाई शिवराम उगले १३. सौ. अहिल्याबाई प्रकाश जाधव यांनी अर्ज दिला की त्यांनी वाटपाकामी नाशिक येथील मे. सिविल जज्ज साहेब जुनियर डिव्हिजन यांचे कोर्टात रे.मु.नं 471/2023 अन्वये दावा दाखल केला होता. त्यांच्या मध्ये आपापसात समजूत झाल्याने मे. सिविल जज्ज साहेब जुनियर डिव्हिजन नाशिक यांचे कडील रे.मु.नं 471/2023 दि. 25/04/2024 अन्वये सुलेनामा पारीत केला आहे. सदर समजूतनामा/सुलेनामा 25/8/2026 रोजी मा. दुय्यम निबंधक सो नाशिक 1 यांचे कडे नोंदणीकृत केला आहे. सदर कोर्ट सुलेनामा नुसार खालील प्रमाणे वाटप पत्रास आदेशित केले आहे. अ.नं गट नं एकूण क्षेत्र भोगवटादाराचे नाव वाटपाने दिलेले क्षेत्र 1 122/अ/10 0.06 मनोहर यशवंत बोराडे 0.03 राजाराम यशवंत बोराडे 0.03 2 122/अ/11 0.13 गणपत यशवंत बोराडे 0.03 मंदाबाई किसन बोराडे मोहन किसन बोराडे उमेश किसन बोराडे 0.03 गणपत यशवंत बोराडे राजाराम यशवंत बोराडे मनोहर यशवंत बोराडे मंदाबाई किसन बोराडे मोहन किसन बोराडे उमेश किसन बोराडे 0.06 3 122/अ/4 0.52 पो.ख.0.050 राजाराम यशवंत बोराडे 0.2625 मनोहर यशवंत बोराडे 0.2625 4 122/अ/3 0.15 गणपत यशवंत बोराडे 0.0750 मंदाबाई किसन बोराडे मोहन किसन बोराडे उमेश किसन बोराडे 0.0750 5 122/अ/3/2 0.15 राजाराम यशवंत बोराडे 0.0750 मनोहर यशवंत बोराडे 0.0750 6 188/5 0.48 मंदाबाई किसन बोराडे मोहन किसन बोराडे उमेश किसन बोराडे 0.24 गणपत यशवंत बोराडे 0.24 वरीलप्रमाणे वाटपास संमती दिली आहे. कोर्ट सुलेनामा प्रमाणे नोंद.