Ferfar #6934 · पिंपळगांव खांब
नाशिक, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.सं.क्र.1/RTS/कावि/426/2026
आदेश दिनांक : 26/10/2026
बाजूस दाखल गट नं बाबत मा. अपर तहसीलदार नाशिक यांचे कडील आदेश क्र.सं.क्र.1/RTS/कावि/426/2026 दि. 26/10/2026 अन्वये इतर अधिकारातील राजुबाई पंडित पागोरे व शोभाताई विष्णु मोरे हि नावे इतर अधिकारातून कमी करून कब्जेदार सदरी दाखल करणे बाबत आदेश झाला आहे. सबब सदर नावे कमी करून कब्जेदार सदरी सामायीकात दाखल केली असे.
आदेशावरोन नोंद.