सातबारा Watch

← नांदुर दसक

Ferfar #8854 · नांदुर दसक

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
118/1, 118/2
Talathi
संतोष रतन अहिरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : नाशिक डावा तट कालवा लिहून घेणार : भिवाजी संपत निमसे यांनी सर्व्हे क्रमांक : 118/1 118/2 तपशिल : भिवाजी संपत निमसे यांचे करिता असलेला इरिगेशन बाकी रु. 565.00 व 78.00 - 2017 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत उप विभागीय अभियंता नाशिक डावा तट कालवा नाशिक यांचे कडील पत्र कर २९८७/२०२६ व २९८८/२०२६ व शाखा अधिकारी सिंचन शाखा नाशिक यांचे कडील पत्र क्र २६५/२०२६ दि .५/१०/२०२६ पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.