Ferfar #8872 · नांदुर दसक
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 84/2/ब/प्लॉट/25
- Talathi
- संतोष रतन अहिरे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
अण्णा अनाजी कोठुळे ,शशिकला अण्णा कोठुळे - - -रा. (खाता क्रमांक1943) यांचे गट/सर्व्हे क्रमांक84/2/ब/प्लॉट/25, बिगरशेती क्षेत्र 1.3020 आर.चौ.मी पैकी बिगरशेती या मिल्कातीवरील श्री बालाजी रो-हाउस नंबर ०1 क्षेत्र 0.9540 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
राजु गोपी दरोगा , (खाता क्रमांक :-3503)गट/सर्व्हे क्रमांक 84/2/ब/प्लॉट/25 बिगरशेती या मिल्कातीवरील श्री बालाजी रो-हाउस नंबर ०1 क्षेत्र 0.9540 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7274 दिनांक 18/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3810000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणे कामी नोंद नंबर 8333 नामंजूर झाल्याने मा. सह जिल्हा धिकारी तथा उप विभागीय अधिकारी नाशिक यांचे कडील आदेश क्र आर टी एस /कावी/415/2026 दि. 22/10/2026 या वरून फेर नोंद केली असे.