सातबारा Watch

← मानुर

Ferfar #4600 · मानुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-10
Objection until
2026-09-25
Certified
—
Gat / Survey
41/1
Talathi
संतोष रतन अहिरे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/09/2026 लिहुन देणार:- किरण रघुनाथ टिळे - - -रा. नांदुर दसक(खाता क्रमांक1547) यांचे गट/सर्व्हे क्रमांक41/1,अविभक्त हिस्साचे तसेच त्यांचे प्रत्यक्ष कब्जे वहीवाटीतील मिळकत याशी लागवडीयोग्य क्षेत्र 0.17.75 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अतुल कृष्णाजी लिमये ,महेंद्र दामोदरदास मजेठीया ,रश्मिन दामोदरदास मजेठीया ,सुलभा कृष्णाजी लिमये - - -, (खाता क्रमांक :-1546)गट/सर्व्हे क्रमांक 41/1 अविभक्त हिस्साचे तसेच त्यांचे प्रत्यक्ष कब्जे वहीवाटीतील मिळकत याशी लागवडीयोग्य क्षेत्र 0.17.75 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11858 दिनांक 06/12/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव दाखल करणे कामी नोंद नंबर 4203 नामंजूर झाल्याने मा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उप विभाग नाशिक यांचे कडील आदेश क्र आरटी एस /कावी/06/2026 दि.21/०१/२०२६ आदेश झाल्याने फेरनोंद घेतली असे. गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.