Ferfar #4618 · मानुर
नाशिक, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहुन देणार : बँक आँफ महाराष्ट्र शाखा आडगाव
लिहुन घेणार : विलास मधुकर अनवट
यांनी 71/3/अ/3/ब ,या मिळकतीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आडगाव कर्ज र रु 5000/-दि 11/7/14 विलास करीता - 2183 व ७६/2 या मिळकतीवरबँक आँफ महाराष्ट्र शाखा आडगाव कडुन र.रु.5000-दि.15-7-14 विलास मधुकर अनवट करिता - 3126 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक आँफ महाराष्ट्र शाखा आडगाव यांचेकडील पत्र क्र AD66/BOM/Charge cancelation/2026 दि. 05/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.