सातबारा Watch

← आडगांव - 1

Ferfar #32612 · आडगांव - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
253, 265
Talathi
नितेश उखा निंबाळकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : आडगांव वि का से सो मर्या आडगांव लिहून घेणार : संजय शंकर भानुवंशे व इतर यांनी गट क्रमांक 253,265 आडगाव वि.का.से.सो कडुन रु.17000/-डिक्ले.घेतले दि .10/01/70, रु.17000/-डिक्ले.घेतले दि .17/3/70 घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 24/08/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.