Ferfar #32614 · आडगांव - 1
नाशिक, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
लिहून देणार : आडगाव वि.का.से.सो मर्या आडगांव
लिहून घेणार : जयश्री बालाजी मते व इतर
यांनी गट क्रमांक 259 आडगांव वि.का.सह.सो कडुन रु.170000/- दि.3/7/89. , र रु. 700000/- दि. 25/5/2011 , रु. 300000/- दि.24/9/2001. व गट नं 2465 र रु 300000/- दि.24/9/2001., र रु. 700000/- दि. 25/5/2011 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.