Ferfar #32627 · आडगांव - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- नितेश उखा निंबाळकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बाजूस दाखल मिळकतीवर मिलिंद मुरलीधर रत्नपारखी व किरण मुरलीधर रत्नपारखी यांनी दि.जळगांव पिपल्स को. ऑप बॅक लि. नाशिक शाखा नाशिक रोड
यांचेकडून र.रु.700000/- कर्ज घेऊन परतफेड केल्याने दस्त क्र.4291/2022, स.दु.नि.नाशिक-2, दिनांक 25/04/2022 रोजी गहाणमुक्त दस्त करून दिल्याने बँकेचा बोजा कमी करणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, सूची क्र.2, गहाणमुक्त दस्ताच्या नकलेवरून केली असे.
335/1/प्लॉट नं/41