Ferfar #32629 · आडगांव - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 357/1
- Talathi
- नितेश उखा निंबाळकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा आडगांव
लिहून देणार : सुकलाल सोमा खांडेकर व विमल सुकलाल खांडेकर साईमनोदय को. ऑप.हौसिंग सो.सा. लि.मधील रो हाऊस नं बी 02 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 14687/2025 दिनांक 18/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1105000/- कर्ज घेऊन गट नंबर 357/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा आडगांव यांचेकडील पत्र क्रमांक AD2/ADV/GEN/Chg Note /2026-27 दिनांक 01/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1105000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.