सातबारा Watch

← आडगांव - 1

Ferfar #32634 · आडगांव - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
326/341/1/प्लॉट/12
Talathi
नितेश उखा निंबाळकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 मा.जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी,नाशिक क्र. नाजकम/कावि/232/2026 दिनांक 06/10/2026 बाजुस दाखल गट नं 326/341/1/प्लॉट/12 चे इतर अधिकार अभिलेखातील सदरी कलम 20 तळेगांव दाभाडे योजना मंजुर असा शेरा नमुद असुन वरील आदेशानव्ये सदर शेरा आदेशावरुन कमी करुन 7/12 च्या इतर अधिकार सदरी "सदर भुखंड 10% अधिमुल्य भरले कारणी ना.ज.क.म. कायद्यातुन मुक्त " असा शेरा घेणेकामी नोंद केली असे, नोंद आदेशावरुन केली असे.