सातबारा Watch

← आडगांव - 1

Ferfar #32648 · आडगांव - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
493/1
Talathi
नितेश उखा निंबाळकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 (डीड ऑफ अपार्टमेंट) दस्त क्र. 10374/2026, स.दु.नि.नाशिक-6, दिनांक 02/09/2026,मोबदला र.रु. 2950000/- लिहून देणार :- शरद उत्तम मते व विद्या शरद मते, लिहून घेणार:- नरेश वासु देवाडिया व रुपाली नरेश देवाडिया सदर मिळकत ग.नं. 493/1 यावरील वैष्णवी कृपा यशवंत टॉवर अपार्टमेंट मधील फ्लॅट नंबर 10 आहे. लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, सूची क्र.2 व डीड ऑफ अपार्टमेंटच्या नकलेवरून केली असे.